Milk Dairy Business: गावामध्येच करा दूध व्यवसाय, कमी खर्चात मोठी कमाई, योग्य जातींच्या गायींची निवड, फायदे इ.

Milk Dairy Business Plan: भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज आपल्याला माहीत आहे की नुसती शेती करून (Milk Dairy Loan) पोट भरणे खूप कठीण आहे कारण की आज काही लोकांकडे खूप कमी जमीन आहे. तसेच जमीनीमध्ये पीक चांगले आले तर त्याला हमीभाव भेटत नाही, काही वेळा (milk dairy subsidy) चांगले आले पीक आले तर अवकाळी पावसाने खूप नुकसान होते. आज महाराष्टात काही जिल्हे आहेत त्यामध्ये सारखा दुष्काळ किवा पाऊस पडत नाही. (agriculture)
दूध व्यवसाय हा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय
त्यामुळे हे लोक शेती (Dairy Farm Business) करत-करत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असतात आणि काही लोक करत आहेत. या मध्ये दूध व्यवसाय, शेळी पालन, कोंबडी पालन, एत्यादी.
दूध व्यवसाय हा चांगला आणि फायदेशीर (How to Start a Dairy Business?) व्यवसाय आहे. हा व्यवसाय आपण शेती करत करू शकतो. दूध व्यवसाय करण्यासाठी आपण संकरीत गाई, देशी गाई, गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी प्रामुख्याने पाळल्या जातात.
आज आपल्याला रोज 300 मिली दुधाची गरज आहे, आणि वाढत्या लोकसंख्यामुळे दुधाचे प्रमाण वाढवले पाहिजे. आज आपल्या देशामध्ये 45% गाईपासून आणि 55% म्हशी पासून दूध मिळते. गाईच्या एक लीटर (How profitable is milk?) दुधामध्ये 600 किलो कॅलरी आणि म्हशीच्या एक लीटर दुधापासून 1000 किलो कॅलरी मिळतात.
दुग्ध व्यवसाय सुरू करा, सरकार देत आहे स्वस्त कर्ज
केंद्र सरकारने डेअरी उद्योजकता विकास योजना (DEDS) चालवली आहे. या योजनेंतर्गत पशुपालन करणाऱ्या व्यक्तीला एकूण प्रकल्प खर्चावर ३३.३३ टक्के अनुदान दिले जाते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड – NABARD) या योजनेसाठी कर्जमाफी प्रदान करते.
DEDS योजनेंतर्गत 10 म्हशींच्या दुग्धव्यवसायासाठी 7 लाख रुपयांपर्यंतचे Loan दिले जाते. सर्वसाधारण श्रेणीतील लोकांसाठी अनुदान 25 टक्क्यांपर्यंत आहे. कोणत्याही श्रेणीतील (milk dairy business loan) महिलांसाठी अनुदानाचा दर केवळ 33.33 टक्के असेल.
दुग्धउद्योजक विकास योजना ही सरकार चालवते. या योजनेंतर्गत 10 म्हशींसह दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
Milk Dairy Loan
याशिवाय शासनाकडून अनुदान दिले जाते.भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 पासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेत दुग्ध व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय उघडण्यासाठी बँकेचे कर्ज कसे मिळवायचे याची माहिती पाहू.
डेअरी उद्योजक विकास योजनेंतर्गत कर्ज (nabard dairy loan) घेण्यासाठी व्यावसायिक बँक. प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका. नाबार्डकडून पुनर्वित्त मिळण्यास पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल.
नाबार्ड डेअरी लोन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- जनावरांच्या चाऱ्यासाठी ग्राउंड पेपर (Ground paper for animal fodder)
- आधार कार्ड किंवा इतर फोटो ओळखपत्र (Aadhaar Card or other photo ID)
- पत्ता पुरावा (Address proof)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income certificate)
- आयकर रिटर्न (Income Tax Return)
- जात प्रमाणपत्र (Caste certificate)
- प्रकल्प अहवाल (कृती आराखडा) (Project Report (Action Plan))
- गहाण ठेवण्याचा पुरावा (Proof of mortgage)
- मोबाईल, ईमेल इ. (Mobile, email etc.)
महत्त्वाच्या गोष्टी
तुम्हाला तुमचा स्वतःचा डेअरी प्लांट उघडायचा असेल, तर प्लांटच्या एकूण खर्चाच्या किमान १० टक्के रक्कम तुमच्या वतीने गुंतवावी लागेल. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की DEDS अंतर्गत डेअरी कर्ज मंजूर झाल्यापासून 9 महिन्यांच्या आत सुरू झाले पाहिजे. यापेक्षा जास्त वेळ लागल्यास अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान हे बॅक एंडेड सबसिडी असेल. याचा अर्थ ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्याच बँकेला नाबार्ड अनुदानाची रक्कम देणार आहे.
या कामांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे
बँक तुम्हाला डेअरी प्लांट शेड बनवण्यासाठी, गाई-म्हशींचे दूध काढण्यासाठी, चारा आणि कुट्टी कटिंग मशीनसाठी, दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी किंवा इतर कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाच्या खरेदीसाठी दिले जाते.
दूध व्यवसाय करण्याअगोदर ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत.
दूध व्ययवसाय हा एक चांगला आणि खूप फायदेशीर व्यवसाय आहे. यामध्ये योग्य गायींची निवड, त्यांचे पालन पोषण, त्यांना चारा, राहण्याची व्यवस्था केल्यास हा व्यवसाय खूप तेजीत चालू शकतो. ह्या साठी खाली काही इम्पॉर्टंट पॉइंट दिले आहेत. Milk Dairy Business
अन्य काही मुख्य गोष्टी
- गायींच्या पोषण विषयी माहिती
- पशु व्यवस्थापनाशी संबंधित माहिती
- गायींचे खरेदी / विक्री खाते
दुग्ध व्यवसाय फायदे
वर आपण दूध व्यवसाय या विषयी माहिती बागीतली की कशा प्रकारे हा व्यवसाय करता येतो. आता आपण याचे फायदे कोणते आहेत याविषयी जाणून घेणार आहोत
- शेती करत असल्यास आठवड्याचा खर्च तुम्ही भागवू शकता.
- शेतीला जोड व्यवसाय म्हणून चांगला व्यवसाय आहे.
- हा व्यवसाय करण्यासाठी (How can I get dairy loan?) सरकारकडून अनुदान भेटते.
- गायीचे खत आपण आपल्या शेतीसाठी किवा बाहेर विकू शकतो. Milk business
balramkshirsagar@gmail.com