Beer Bar Licence बीअर बार परवाना कुठे काढतात आणि खर्च किती येतो?

तुम्ही बिअर बारबद्दल ऐकले असेलच, बिअर बारच्या आत बिअर विकली जाते. Beer Bar Licence तुम्ही तुमच्या शहरात बिअर बार पाहिलाच असेल, तुम्ही कधी तिथे गेला असाल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती असेल. बिअर बार उघडण्याआधी त्याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.आजच्या काळात बिअर बारचा ट्रेंड खूप वाढला आहे. कोणतीही पार्टी असो किंवा कोणताही विशेष दिवस साजरा करण्यासाठी, बहुतेक लोकांना बिअर बारमध्ये जाणे आवडते. Beer Bar Licence

बीअर बार परवाना काढण्यासाठी

येथे क्लिक करा

वरील प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता, पण ऑनलाईन सिस्टम आणि एक्साईज डिपार्टमेंटची वेबसाईट वापरण्यासाठी जास्त डिटेल्स कुठेही दिलेले नाही. http://exciseservices.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अकॉउंट उघडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

बीअर बार व्यवसायासाठी कागदपत्रे GST Number

  • Personal Document (PD) :- Personal Document आत अनेक कागदपत्रे आहेत जसे की:
  • ID Proof :- Aadhaar Card , Pan Card , Voter Card
  • Address Proof :- Ration Card , Electricity Bill ,
  • Insurance
  • Bank Account With Passbook
  • Photograph Email ID , Phone Number ,
  • Other Document
Back to top button
error: Content is protected !!