Bharat Petrol Pump Dealership भारत पेट्रोल पंप उघडण्यासाठी नियम, परवाना, नोंदणी पहा सविस्तर माहिती

पेट्रोल पंपासाठी

येथे ऑनलाईन अर्ज करा

BPCL कायदेशीर परवाना आणि परवानगीची कागदपत्रे

  • CCOE हे स्फोटक द्रव्ये विभागाचे मान्यतेचे दस्तऐवज आहे.
  • जिल्हाधिकारी एनओसी आणि पोलीस आयुक्त एनओसी.
  • PWD, विद्युत मंडळ, ग्रामपंचायत यांची मान्यता.
  • अंतिम CCOE परवाना.
  • राष्ट्रीय महामार्गाची मान्यता.
  • वनजमीन असल्यास वनविभागाकडून एन.ओ.सी.
  • किरकोळ परवाना जो पर्यायी आहे.
  • वजन आणि माप मुद्रांकन.

पेट्रोल पंपासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेच्या या

ऑफिसियाल साईट वर क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!