BusinessMoneyStartup Investment

Business Idea : बिझिनेस असावा तर असा! एकदा 2 लाख रुपये गुंतवाल तर दर महिन्याला कमवाल एक लाख रुपये

Business Idea: जर तुम्ही काही नवीन बिझिनेस सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बिझिनेस आयडिया आहे. ही खूप फायदेशीर बिझिनेस आयडिया आहे.

जर तुम्ही बिझिनेसद्वारे मोठी कमाई करत असाल तर तुम्ही विट बनविण्याचा बिझिनेस करू शकता. हो, हा एक उत्तम आणि चांगली कमाई करणारा बिझिनेस आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Business Idea invest 2 lakh and earn monthly 1 lakh from fly ash brick business)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया देत आहे 10 लाख रुपये कर्ज ते पण एका दिवसात,

असा करा ऑनलाईन अर्ज

Small Business Idea

फ्लाय ऐश ब्रिक्स म्हणजेच विट बनवण्यासाठी तुम्हाला या बिझिनेसमध्ये फक्त एकदा 2 लाख रुपये इनवेस्ट करावे लागतील. त्यानंतर तुम्ही दर महिन्याला 1 लाख रुपये पर्यंत कमावू शकता.

फ्लाय ऐश ब्रिकला सीमेंटची विटही म्हटले जाते. आजकाल याची मागणी वाढली आहे. त्यामुळे वाढत्या मागणीला पाहून तुम्ही या बिझिनेसद्वारे दणक्यात कमाई करू शकता.

सीमेंटच्या विट बनवण्यासाठी राख, फ्लाय ऐश, रेती आणि सीमेंट इत्यादी सामानाची आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला वाटेल तरचुना आणि जिप्समच्या मिक्चरपासूनही तुम्ही विट बनवू शकता.

यासाठी तुम्हाला 100 गज जमीन आणि कमीत कमी 2 लाख रुपये इनवेस्ट करावे लागतील. या बिझिनेससाठी इनवेस्टमेंटचा जास्तीत जास्त रक्कम ही मशीनरीमध्ये लागेल. या मशीनद्वारे विटा बनवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5-6 लोकांची गरज पडते.

Small Business Ideas -1.5 लाख किमतीचे मशीन, कायमस्वरूपी ग्राहक घरी बसून 50 हजार महिन्याची कमाई.

मागणीत वाढ

फ्लाय ऐश पासून बनलेल्या विटांच्या खूप मजबूत असतात. या विटांपासून बनलेली बिल्डींगवर सीमेंटचा खर्च कमी होतो. यामुळे भिंतिच्या दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे फिनिशिंग येतेय आणि प्‍लास्‍टरमध्येही सीमेंटचा कम खर्च कमी होतो.

याशिवाय फ्लाय ऐशपासून बनलेल्या विटांमध्ये राख असल्याने बिल्डींगमध्ये ओलावाही येत नाही. ज्यामुळे अशा बिल्डींग दिर्घकाळ टिकतात. या सर्व फायद्यांना पाहून मार्केटमध्ये याची डिमांड वाढत आहे.

HDFC Personal Loan 2023: HDFC बँक देत आहे 10 सेकंदात 50,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज

दर महिन्याला कराल लाखोंची कमाई

जर तुम्ही हा बिझिनेस छोट्या लेवलला सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 2 लाख इनवेस्ट करुन महिन्याला1 लाख रुपये कमावू शकता. या विटांची मागणी पहाडी भागात आणि कमी माती असणाऱ्या भागात जास्त आहे. या बिझिनेसला सुरू करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या मुद्रा योजनाद्वारे लोनही मिळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!