Flour Mill Machine: मिनी पिठाच्या गिरणीचा व्यवसाय फक्त 50 हजारात सुरू करा, दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये कमाई होईल!

सध्या नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करणे हा फायदेशीर व्यवहार मानला जातो. कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. भारतासारख्या देशात बेरोजगारीची समस्या हळूहळू वाढत आहे, अशा परिस्थितीत आजच्या तरुणांसाठी नोकरी शोधणेही खूप आव्हानात्मक काम झाले आहे. Flour Mill Machine

पीठ गिरणी स्वस्तात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र मोफत पीठ गिरणी योजना येथे अर्ज करा

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

 • अर्जदार 12 वी टीसी झेरॉक्स
 • अर्जदार महिलेच्या Aadhar card ची झेरॉक्स प्रत
 • घराचा PTR
 • उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
 • Bank passbook ची पहिला पानाची झेरॉक्स
 • Light bill ची झेरॉक्स

योजनेची पात्रता:

 • या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटामधील मुली व महिलांना मिळेल.
 • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
 • मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण आणि शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात. Flour Mill Machine

मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ:

 1. या शासकीय योजनेत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जाते.
 2. शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी होऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात.
 3. या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.
 4. ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरत आहे.

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी कुठे अर्ज करावा?

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल.
 • त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

बघा मोफत पिठाची गिरणी संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा?

 • अर्ज पद्धत offline आहे.
 • सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
 • अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
 • या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

अशी होईल दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये कमाई!

मित्रांनो, पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आता या व्यवसायातून कमाईची बाब येते, तुम्हाला या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते, या व्यवसायातून तुम्ही दरमहा 50 हजार ते 60 हजार रुपये सहज कमवू शकता आणि जर तुम्ही ब्रँड बनवून पीठ विकले तर तुम्ही या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केले तर ही कमाई देखील वाढू शकते आणि मित्रांनो, जर तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवला आणि पॅकिंगद्वारे पीठ विकले तर तुम्ही 1 किलो पिठासाठी 30 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. घ्या मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पिठाच्या गिरणीतून कमाई करू शकता.

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Back to top button
error: Content is protected !!