Hydrogen Car Cost: हायड्रोजन कार, 1 किलोला 400 किमी धावणार: गडकरींनी सांगितली एक किलो हायड्रोजनची किंमत…

‘येत्या दीड ते दोन वर्षांत भारतातील नागरिकांना हायड्रोजन कार वापरता येणार.’

भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. भारत सरकार सतत इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. पण, भारतात सामान्यांना बायो इंधनावर चालणाऱ्या गाड्या कधीपासून वापरता येतील, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी माहिती दिली. भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. भारत सरकार सतत इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. पण, भारतात सामान्यांना बायो इंधनावर चालणाऱ्या गाड्या कधीपासून वापरता येतील, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी माहिती दिली. Hydrogen Car Cost

SBI बँकेकडून मोटासायकल साठी लोन कसे घ्यावे?

भारत लवकरच इंधन निर्यात करेल

आयोजित एका अवॉर्ड्स शोमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढते प्रदूषण आणि याला आळा घालण्यावरही भाष्य केले. गडकरी म्हणाले की, ‘भारतात हायड्रोजन कारमध्ये वापरण्यासाठी बायो इंधन तयार केले जात आहे. यासाठी कचऱ्याचा वापर होतोय. आता आपल्याला इंधन आयात करण्यची गरज नाही. भविष्यात भारत बायो इंधन निर्यात करेल. ‘

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Back to top button
error: Content is protected !!