krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 कृषी यंत्र अनुदान योजनेची जिल्हयानुसार यादी जाहीर, यादीत नाव पहा

यादीत नाव पहा👇

अकोलाअमरावतीअहमदनगर
औरंगाबादकोल्हापूरउस्मानाबाद
गडचिरोलीगोंदियाचंद्रपूर
जळगावजालनाठाणे
नंदुरबारनांदेडनागपूर
नाशिकयवतमाळभंडारा
बुलढाणाबीडपुणे
रत्नागिरीपालघरपरभणी
सांगलीसिंधुदुर्गसातारा
लातूरवाशिमवर्धा
रायगडहिंगोली
सोलापूरधुळे

कृषी यंत्र अनुदान योजनेसाठी खाली दिलेल्या लिकवर जाऊन या प्रमाणे अर्ज करा👆

अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.
शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु शकतात. या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. krushi yantrikikaran yojana maharashtra 2022

प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे. krushi yantrikikaran yojana maharashtra 2022 आणि त्यानंतर लॉगइन करुन आपल्याला आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे. (tractor subsidy scheme 2022)

👉Online अर्ज करण्यासाठी👈

👉यावर क्लिक करा👈

विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे-

50 टक्के पर्यंत अनुदान

अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/-

ब. पॉवर टिलर –

 • 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/-
 • 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/-

क. स्वयंचलित अवजारे

 • रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/-
 • रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/-
 • रीपर – 75000/-
 • पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/-
 • पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/-
 • पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/-

ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे

 • रोटाव्हेटर 5 फुट – 42000/-
 • रोटाव्हेटर 6 फुट – 44800/-
 • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/-
 • थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/-
 • पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000/-
 • रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-
 • कल्टीव्हेटर – 50000/-
 • पल्ली नांगर हायड्रोलिक डबल बॉटम – ७००००/-
 • पल्ली नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/-
 • पल्टी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/-
 • नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-
 • ट्रॅक्टर माउंटेड / ऑपरेटेड स्प्रेअर (एअर कॅरियर / एअर असिस्ट) – 125000/-
 • विस्तीर्ण (PTO ऑपरेटेड) / वीड स्लॅशर – 75000/-
 • कॉटन श्रेडर / मॉवर श्रेडर -100000/-
 • चाफ कटर- (३ एचपीपेक्षा कमी इंजिन/इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर टिलर, आणि २० एचपीपेक्षा कमी ट्रॅक्टर चालवणारे)- ५० टक्के, २००००/- रु.
 • हाताने चालवलेले चाफ कटर (३ फुटांवर)- ५० टक्के, रु.६३००/-.
 • हाताने चालवलेले चाफ कटर (3 फुटांपर्यंत)- 50 टक्के, रु.5000/-

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान-

 • मिनी दाल मिल- 60 टक्के,150000/-
 • मिनी राईस मिल- 60 टक्के,240000/-
 • पैकिंग मशीन- 60 टक्के 300000/-
 • सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, 60000/-
 • सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के,100000/-
Back to top button
error: Content is protected !!