Loan

HDFC Bank Loan | बँक देत आहे वैयक्तिक 5 लाख रुपये कर्ज फक्त 5 सोप्या स्टेपमध्ये करा अर्ज

HDFC Bank Personal Loan

मित्रांनो अनेक गोष्टींसाठी आपल्याला पैशाची गरज लागते. एकावेळी एवढ्या पैशाची तरतूद होऊन नसल्याने त्याचा कल हा कर्जाकडे जातो. त्यात बऱ्याच वेळा माणसं वैयक्तिक कर्ज हा पर्याय निवडतात. कारण वैयक्तिक कर्ज (HDFC Personal Loan) हे नेहमीच सुरक्षित मानले जाते. म्हणजेच या कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तारण ठेवण्याची किंवा कंपनी बँकेला जमीनदार देण्याची गरज नाही.HDFC Bank Loan

अशाच प्रकारे एचडीएफसी बँकेकडून तुम्हाला वैयक्तिक प्रकारचे चांगल्या प्रकारे लोन मिळू शकते. याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, 15 लाखापर्यंत वाढीव निधी भेटणार, अर्ज प्रक्रिया सुरू |

एचडीएफसी बँकेकडून कर्ज HDFC Bank Loan

आपल्याला दैनंदिन जीवनात शिक्षण प्रवास घर बांधणे लग्न वैद्यकीय खर्च किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे एचडीएफसी बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतल्यावर त्यातून अनेक फायदे मिळतात याची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊयात.

आता हे एचडीएफसी बँकेकडून कर्ज कसे घ्यावे त्याचा एचडीएफसी बँकेचा पर्सनल लोन रेट काय आहे. कागदपत्र आणि पात्रता लागते याची संपूर्ण माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. (Get HDFC Bank Loan)

( HDFC Bank Personal Loan ) एचडीएफसी बँकेकडून जर आपण पर्सनल लोन घेतले. तर हे लोन तुमच्यासाठी अत्यंत परवडणारे असणार आहे. तुम्ही जर त्या बँकेचे विद्यमान ग्राहक असेल तर केवळ पंधरा सेकंद तुम्हाला हे कर्ज मिळते. त्याचप्रमाणे जे लोक एचडीएफसी बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना देखील अगदी चार तासांपेक्षा कमी वेळेत वैयक्तिक कर्ज मिळते.

एचडीएफसी बँकेचे ग्राहक हे नेटबँकिंग एटीएम किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर कर्जद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात. इतर व्यक्ती त्यांच्या जवळच्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करू शकते.

हे वैयक्तिक कर्ज घेतल्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार परतफेड करण्याचा कालावधी तुम्ही निवडू शकता.

तसेच तुम्ही मासिक हप्त्यांमध्ये किंवा emi मध्ये या कर्जाची परतफेड करू शकता. तुम्ही hdfc बँकेकडून पाच वर्षाच्या कालावधीसाठी चाळीस लाखांपर्यंतचे लोन घेऊ शकता.

या बँकेचे व्याजदर दरवर्षाला दहा पॉईंट पंचवीस टक्के पासून सुरु होते.

Small Business : संध्याकाळी फक्त 3 तासात महिन्याला ₹ 15000 कमवा,भांडवल फक्त ₹ 5000

एचडीएफसी बँकेच्या वैयक्तिक कर्जाचे प्रकार

  • covid personal loan
  • marriage loan
  • travel loan
  • balance transfer
  • emergency loan
  • Debt Consolidation Loan
  • home renovation loan
  • student loan
  • teacher loan
  • loan for women
  • loan for business
  • loan for government employees

HDFC Bank Personal Loan Documents

  • ओळखीचा पुरावा (आधार कार्य/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/मतदार आयडी इ.)
  • मूळ निवासी पुरावा (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/विद्युत बिल इ.)
  • मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचे बँक बुक अपडेट केलेले)
  • फॉर्म-16 सह अलीकडील वेतन स्लिप/पगार प्रमाणपत्र

मेडिकलचा व्यवसाय सोडून केला हॉटेलचा व्यवसाय आता आहेत यशस्वी उद्योजक, संग्राम जगताप ह्यांची यशोगाथा

मी उद्योजक YouTube चॅनल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!