New Ration Card: राशन कार्डला नवीन नाव कसे जोडायचे?

रेशनकार्डमधून नाव हटवणे आणि जोडणे या दोन्ही सुविधा अन्न विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या कोणत्याही सदस्याचे नाव तुम्ही विहित अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करून मिळवू शकता. परंतु बहुतांश शिधापत्रिकाधारकांना याची माहिती नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. तर इथे आम्ही स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने सांगत आहोत नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत कसे टाकायचे? New Ration Card

👇👇👇👇

राशन कार्ड मध्ये ऑनलाइन नाव टाकण्यासाठी येथे क्लिक करा

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Back to top button
error: Content is protected !!