Online Form for Amul Parlour

आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्ही दरमहा 5 ते 10 लाख रुपये कमवू शकता. विशेष बाब म्हणजे अमूल ही डेअरी उत्पादने बनवणारी कंपनी तुम्हाला ही संधी देत ​​आहे. Amul Ice Cream

अमूल आइस्क्रीम पार्लर फ्रँचायझी घेण्यासाठी : येथे क्लिक करा

5 ते 10 लाखांपर्यंत कमाई होईल:

अमूल फ्रँचायझीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रँचायझीच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. Online Form for Amul Parlour

किती गुंतवणूक करावी लागेल?

जर तुम्ही फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 5 लाख रुपये गुंतवावे लागतील.

तुम्ही कुठे अर्ज करू शकता? (Online Form for Amul Parlour)

तुम्ही फ्रँचायझी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला Retail@amul.coop या अधिकृत मेलवर जावे लागेल. येथे तुम्हाला https://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर क्लिक करावे लागेल. या लिंकद्वारे तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता.

error: Content is protected !!