Parle Distributorship: पार्ले डिस्ट्रीब्युटरशिप घेऊन, महिन्याला लाखो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी!

पार्ले डिस्ट्रिब्युटरशिपसाठी अर्ज कसा करावा, How to apply for Parle Distributorship.

जर तुम्हाला पार्ले डिस्ट्रीब्युटरशिपसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी कोणतीही ऑनलाइन नोंदणी नाही, तुम्हाला स्वत: त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलावे लागेल, जर त्यांना तुमची ऑफर आवडली तर तुम्हाला काही तपशील विचारले जातील, त्यांना सांगा आणि तेथे तुमची नोंदणी होईल.

Parle Company Contact Number

Registered office Parle Products PVT. LTD.

V.s. Khandekar Marg, Vile Parle East

Mumbai- 400057, Maharashtra.

TEL:- 022-6713 0300

Fax:- 022-6691 6926

Website:- https://www.parleproducts.com/

Back to top button
error: Content is protected !!