Ration Card Update; आता रेशन दुकानातही काढता येणार पासपोर्ट आणि पॅन कार्ड, इतरही अनेक सुविधा; वाचा काय आहे योजना?

यापुढे रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज (Central Government Scheme) करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. (ration card)

येथे क्लिक करा👇

👉महाराष्ट्र BPL रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करा

रेशन दुकानांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज, पॅन कार्डसाठी अर्ज, लाईट बिल भरणे, पाण्याचं बिल भरणे आणि निवडणूक आयोगाशी संबंधित कामांची सुविधादेखील उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, मात्र त्यात आता आणखी एका पर्यायाची भर पडणार आहे. रेशन दुकानधारकांचं उत्पन्न वाढायलाही या निर्णायामुळे मदत होणार आहे. Central Government Scheme

Back to top button
error: Content is protected !!