Lic Policy Scheme: आनंदाची बातमी..!! ही पॉलिसी मुलींच्या लग्नासाठी 21 लाखांचा मोठा प्रीमियम देणार, फक्त एवढीच रक्कम भरा!

Lic Policy Scheme: नमस्कार मित्रांनो, भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत सर्वांसाठी विविध विमा पॉलिसी सुरू करण्यात आल्या आहेत.
विविध पॉलिसींपैकी कन्यादान एलआयसी ही एक उत्तम पॉलिसी आहे. चला तर मग या पॉलिसी बद्दल सविस्तर माहिती पाहूयात.
पॉलिसीधारकांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास किंवा इतर कुटुंबावर आर्थिक संकट आल्यास मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी नियोजन मंडळामार्फत ही कन्यादान पॉलिसी बनवली आहे.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करून पहा
lic कन्याधन पॉलिसी
या पॉलिसी अंतर्गत, पॉलिसीधारक किंवा पालक त्यांच्या एक किंवा अधिक मुलींचा विमा काढू शकतात. म्हणजेच, एकापेक्षा जास्त मुलींना लाभार्थी म्हणून नामांकित केले जाऊ शकते.
पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, पॉलिसीचा लाभ मुलींना वारस म्हणून दिला जातो.
त्यामुळे या अप्रतिम एलआयसी विमा पॉलिसीमुळे मुलींना त्यांच्या शिक्षण, लग्न आणि इतर आर्थिक गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.Lic Policy Scheme
पॉलिसीसाठी वयोमर्यादा काय असेल
या पॉलिसीसाठी, सर्वप्रथम आपल्याला पॉलिसीधारकाची माहिती घ्यावी लागेल.
जर तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 18 वर्षे असावे,. या पॉलिसीप्रमाणे तुमचे वयही 18 वर्षे असावे.
कमाल वय 55 वर्षांपर्यंत आहे.तुमच्या मुलाचे वय हे 3 ते 25 वयोगटातील असावे. अधिक माहितीसाठी, तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून माहिती मिळवू शकता किंवा तुमच्या जवळच्या विमा एजंटकडून माहिती मिळवू शकता.
LIC चा हप्ता किती आहे??
पॉलिसी प्रीमियम म्हणजेच प्रीमियम पॉलिसीधारक आणि तुमची मुले या दोघांनुसार भिन्न असू शकतो.
त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर तुम्ही रोज 121 रुपये ठेवले तर तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी 21 लाख रुपये मिळतील.Lic Policy Scheme
CA का करतो वडापाव चा व्यवसाय ?? | CA Aditya Malpani | Mi Udyojak | Hatke Vada | Marathi Udyojak
मी उद्योजक YouTube चॅनल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा