Startup Story

Home Business Ideas: घरी असलेल्या महिलांसाठी व्यवसायाच्या कल्पना

Home Based Business Ideas 

घरगुती व्यवसाय हे महान विचार आहे ज्यानुसार महिलांनी घरी असताना आपल्या क्षमतेनुसार व्यवसाय सुरु करू शकतात. घरी असलेल्या महिलांसाठी व्यवसायाच्या कल्पनेची आणि उद्योगाची अनेक पर्याये आहेत.

यात्रा आणि प्रक्रिया व्यवसाय, पेक्षापेक्षा खाद्य व्यवसाय, फॅशन डिझाईनिंग, आर्ट आणि क्राफ्ट्स, गृह उपशोधन आणि केक बनवणे, ऑनलाइन व्यापार, बचत आणि वित्तीय सल्ले, शिक्षण सेवा, आरोग्य सेवा, इत्यादी असे अनेक व्यवसाय संभाव्य आहेत.

घरी बसून तुम्ही कमवू शकता महिन्याला हजारो रुपये

पहाण्यासाठी येथे क्लिक करा

इंटरनेट शी संबंधित घरगुती व्यवसाय कल्पना (Internet Related Home Based Business Ideas 

ऑनलाइन कपडे विक्री

शहरी भागात आजकाल बर्‍याच अशा महिला आढळून येतात की ज्या ऑनलाइन कपडे विक्री करण्याचा व्यवसाय करत आहेत.तुम्ही देखील असेच ऑनलाइन सोशल मिडिया च्या माध्यमातून कपडे विक्री करू शकता.

काही विक्रेत्या वेबसाइट (Shop101,Meesho) तर अशा आहेत की ज्यांचा वापर करून तुम्ही काहीही गुंतवणूक न करता ऑनलाइन कपडे विक्री करू शकता.

त्यासाठी तुम्हाला फक्त त्यांच्या वेबसाइट किंवा ऐप वरील कपड्यांचे फोटो वापरुन सोशल मिडिया च्या माध्यमातून ते कपडे विकायचे आहेत.

कपड्यांच्या बरोबरीनेच तुम्ही दागिने,पर्स,बॅग,बूट,चप्पल ह्या वस्तु देखील ऑनलाइन विकू शकता.  

कोचिंग क्लास – उत्तम घरगुती व्यवसाय

सुरवातीच्या काळात तुम्ही कमी विद्यार्थ्यांसह आपला शिकवणी वर्ग घरातून सुरू करू शकता आणि काही कालावधी नंतर आपल्याकडे येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली की आपण मोठ्या प्रमाणात कोचिंग सेंटर देखील उघडू शकता.

संगीत शिकवणी

ज्या महिलांना संगीताचे ज्ञान आहे, ते आपल्या घरातून इतर महिलांना किंवा मुलांना संगीत प्रशिक्षण देणे देखील सुरू करू शकतात.

या व्यतिरिक्त चित्रकला क्षेत्रातील चांगले ज्ञान असेल तर तुम्ही मुलांना ड्रॉईंग शिकवण्याचे वर्गदेखील घेऊ शकता.

किंवा जर एखाद्या स्रीला एखाद्या प्रकारच्या कले मध्ये निपुणता असेल आणि त्यात चांगले ज्ञान असेल तर ती या ज्ञानाद्वारे पैसे कमवू शकते.

संगीत वर्ग सुरू करण्यासाठी फक्त कलेशी संबंधित वस्तु किंवा Instruments घेण्यासाठी खर्च येतो.या व्यवसायात नफा अस्थिर आहे

ब्युटी पार्लरचा व्यवसाय

ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणे हा महिलांसाठी चांगला पर्याय असू शकतो.

कोणतीही स्री आपल्या घरातून हा व्यवसाय चालवू शकते.हा व्यवसाय सुरू करण्या आधी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण हा व्यवसाय आपल्या घरा जवळ एखादे दुकान भाड्याने घेऊन किंवा तुमच्या घरातून सुरू करू शकता.

तसेच आपण वाढदिवस,लग्न समारंभ अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ऑर्डर घेऊ शकता ज्यातून तुम्हाला चांगला नफा होईल.

ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी किमान 25000 खर्च अपेक्षित आहे, ह्या धंद्यात नफा हा अस्थिर असतो.

घरी बसून तुम्ही कमवू शकता महिन्याला हजारो रुपये

पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मिठाई व्यवसाय

अशा अनेक गृहिणी महिला आहेत ज्या आपल्या घरातून मिठाई बनवून विकतात.

म्हणूनच, जर आपणास स्वादिष्ट मिठाई कशी बनवायची हे माहित असेल तर आपण लोकांच्या कार्यक्रमात अशा प्रकारची मिठाई बनवून विकण्याचे काम करू शकता.

मिठाईंचा व्यवसाय घरातून सुरू करण्यासाठी किमान 5 हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायात नफा अस्थिर आहे.

32 व्यवसाय नंतर झाला 40 करोडचा मालक | उद्योजक नवनाथ येवले | Mi Udyojak | Yewale Amruttulya

मी उद्योजक YouTube चॅनल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!