Startup Story

Mobile tower business idea: मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 30 ते 50 हजार कमवा.

Mobile tower business: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो तुमच्याकडे जर मोकळी जागा शिल्लक आहे आणि त्या मोकळी जागेची जर तुम्हाला पैसे मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची व फायद्याची बातमी आज आम्ही या लेखामार्फत घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो तुम्ही जर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर लावून दिला तर महिन्याला तुम्ही 25 हजार ते 50 हजार रुपये सहजरित्या कमवू शकतात आज आपण याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मोबाईल टॉवर बसवण्याची संपूर्ण प्रोसेस

येथे पहा

तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेमध्ये एअरटेल , जिओ वोडाफोन यासारख्या इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर लावून तुम्ही महिन्याला 250000 ते 50000 हजार रुपये घरबसल्या कमवू शकता. आणि हातावर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर देखील लावू शकता यासाठी तुम्ही शहरी भागामध्ये राहिला असणे गरजेचे आहे.

मोबाईल टॉवर बसवण्यासाठी किती जागा लागते ?

  • तुम्हाला जर मोबाईल टॉवर घराच्या छतावरती बसवायचा असेल तर तुमच्याकडे 500 स्क्वेअर फुट जागा असणे महत्त्वाचे आहे.
  • छतावरती जर मोबाईल टॉवर बसवायचा असेल तर तुम्ही फक्त शहरी भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुमच्याकडे 2 हजार ते अडीच हजार स्क्वेअर फुट जागा असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही तुमच्या रिकाम्या जागेत Airtel, Jio, Vodafone इत्यादी कंपन्यांचे मोबाईल फोन भाड्याने देण्यासाठी जागा दिली तर तुम्हाला दरमहा 30 हजार ते 50 हजार रुपयांचा नफा मिळू शकतो. घराच्या छतावर टॉवर बसवायचा असेल तर त्याचा फायदा शहरी भागातील लोकांना मिळू शकतो.

मोबाईल टॉवर बसवण्याची संपूर्ण प्रोसेस

येथे पहा

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!