agriStartup Story

बैलाच्या सर्वाधिक काम करणाऱ्या टॉप जाती | Top 9 Ox Breeds And Its Price

Ox Breeds And Its Price: मित्रांनो,आपल्या सर्वांना माहीतच आहे की बैल हा एकमेव प्राणी आहे जो शेतकऱ्याला शेतामध्ये शेतामध्ये मदत करतो म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा वाघ असे म्हटले जाते. (Agriculture) तसेच शेतामध्ये पिकलेल्या धान्यामध्ये ही त्याचा वाटा असतो .बैल हा शेतकऱ्याचा एकदम जवळचा आणि जिवाभावाचा सोबती आहे. बैलाचे शास्त्रीय नाव ‘एगल मार्मेलोस’ (Eagle Marmelos) असे आहे.त्याला इंग्रजीमध्ये OX असे म्हणतात.

बैलाची संपूर्ण माहिती Ox Information In Marathi

बैलाचा वापर शेतामध्ये मशागत करण्यासाठी, नांगर करण्यासाठी व शेतातील निघालेले पिक घरी नेण्यासाठी, ओढ काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्याच बरोबर बैल हा घोड्यासारखा धाऊ शकतो. (bailachi kimmat) त्यामुळे बैलांना शर्यतीमध्ये उतरवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. (Agriculture loan) खिलार जातीची जनावरे सोलापूर, पंढरपूर, पुसेगाव, आटपाडी आणि अकलूज येथे मिळतात. बैलाबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

हे पण वाचा:

गाय, म्हशीचे दूध वाढवण्याचे तीन सोपे उपाय

बैलाचे वैशिष्ट्ये:

बैलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या धन्या बरोबर एकनिष्ठ असतो. तो सामर्थ्य आणि सामर्थ्याचे प्रतीक देखील आहे. बैल हा आपल्या धन्यासाठी आपला जीवही धोक्यात घालतो अशा भरपूर घटना आतापर्यंत आपल्या दिसून आल्या आहेत. 26 सप्टेंबर 2017 ची वर्धा मधील कारंजा तालुक्यातील मेट येथील शेतकरी मनोहर कुळमेते यांची गोष्ट आपणास माहीत आहे.

बैलाचा खाद्य

बैल हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे त्याला गवत, शेतातील हिरवा पाला ,मक्याची आणि ज्वारीची वाळलेली वैरण, धान्य या प्रकारचा आहार बैलाला दिला जातो .

बैलांच्या विविध जाती

भारतातील बैलांच्या वेगवेगळ्या जाती खाली दिल्या आहेत:-

1.खिलार (Khilar)

खिलार बैलांची जात महाराष्ट्रातल्या सोलापूर ,सीतापुर, पंढरपूर ,पुसेगाव ,आटपाडी ,औंध कारागामी आणि अकलूज या भागांमध्ये मिळतात. खिलार या जातीची जनावरे खूप ताकदवान, वेगवान आणि चपळ असल्यामुळे यांचा उपयोग शर्यतीमध्ये केला जातो. खिलार या जातीतील बैलांची शिंगे लांब आणि राखाडी ,पांढरा रंग असतो.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

2.कृष्णा (Krishna)

कर्नाटकातील कृष्णा नदीच्या भागात आणि महाराष्ट्राच्या डोंगराळ सीमा भागात कृष्णा या बैलांच्या जाती आढळतात. हे बैल पांढरा रंगाचे, शरीराने मोठी ,शिंगे मध्यम आकाराचे आणि पोळा लहान असतो।. या बैलाचा उपयोग शेतातील कामांसाठी होतो.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

3.हल्लीकर (Hallikar)

हल्लीकर ही जात कर्नाटक भागांमधील विजय नगर मध्ये आढळते. गडद राखाडी रंग,लांब शिंगे,ठळक कपाळ आणि मजबूत पाय, पण मध्यम आकाराचा असे या बैलाचे वर्णन आहे.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

हे पण वाचा:

म्हशीच्या सर्वाधिक दूध देणाऱ्या टॉप 13 जाती आणि त्या किती दूध देतात | Top 13 Breeds of Buffalo

4.पुलिकुलम (Pulikulam)

पुलिकुलम प्रकारच्या जाती तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यातील कुंबम खोऱ्यामध्ये आढळतात .लहान आकाराचा गडद राखाडी रंगाचा, सुविकसित कुबडी असणारा असे या पुलीकुलम बैलाचे वर्णन आहे. या बैलाचा शक्यतो वापर नांगरणीसाठी केला जातो. या जातीचा बैल वेगवान नसल्यामुळे याला शर्यतीमध्ये उतरवता येत नाही. पोली कलम या बैलाला जलीकट्टू, माडु किंवा कीडाई माडु असे म्हणतात.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

5.अमृतमहल (Amritmahal)

अमृतमहल या जातीचे बैल आकाराने मोठे, चेहरा आखूड पण गाल फुगलेले, माने खालचा पोळीचा आकार लहान,खांदा मोठा आणि करड्या रंगाचा असतो. या जातीचा बैल कर्नाटक मध्ये चिक्कमंगळुरू आणि चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. अमृतमहल या बैलांची शिंगे लांब व टोकदार असतात.या बैलाचा रंग राखाडी असतो.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

6.अलंबडी (Alambadi)

अलंबडी या बैलाचा ही रंग गडद राखाडी असतो व त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. हा बैल तामिळनाडूतील धर्मापुरी जिल्ह्यात अलंबडी येथे आढळतात हे बैल दिसायला जवळजवळ हल्लीकर बैलासारखे असतात. या बैलांना बिटास असेही म्हणतात.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

हे पण वाचा:

शेळ्यांच्या टॉप 10 जाती आणि त्यांची किंमत | Top 10 Goat Breeds And Its Price

7.बरगुर (Bargur)

बरगुर बैल हा तामिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील भवानी तालुक्यात डोंगराळ भागात आढळतो .डोंगराळ भागात काम करण्यासाठी विकसित झालेला आहे .हा बैल पांढरा व तपकिरी रंगाचा असतो.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

8.कंकरेज (Kankerage)

कंकरेज बैल हे गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळतात. या बैलाला वेगवान आणि सामर्थ्यवान जात म्हणून ओळखले जाते. या जातीच्या बैलाला मोठी आणि नागमोडी शिंगे असतात. Ox Breeds And Its Price कंकरेज बैलाला वाडियार किंवा वागेड या नावानेही ओळखले जाते.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

9.कांगायम (Kangayam)

कांगायम बैलाला कोंडणाड किंवा कोगनू असेही म्हणले जाते. कांगायम बैलांच्या जाती कोयंबटूर जिल्ह्यामध्ये कांगायम पेरूदडुरे आणि धरापूर या भागांमध्ये आढळतात. आकाराने मोठे ,तसेच लांब आणि सरळ शिंगे पण किंचित वक्र असतात.

किंमत पाहण्यासाठी; येथे क्लिक करा

➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!