Startup Story

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कसा करावा अर्ज? PM Mudra Loan Yojana apply 2023

PM Mudra: योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे एक खास वैशिष्ट्ये असे आहे की, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या चार लोकांमध्ये तीन महिला लाभार्थी आहेत. केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. याच्या अंतर्गत लोकांना आपला उद्योग (व्यवसाय) सुरु करण्यासाठी छोट्या रक्कमेचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री मुद्रा योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू करण्यात आली.

मुद्रा कर्जाचे लाभ रु.50000/- ते रु.10 लाख

येथे ऑनलाइन अर्ज करा

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा (PMMY) उद्देश्य?

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे (PMMY) दोन उद्देश्य आहे. पहिले स्वंयरोजगारसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता. PM Mudra Loan Yojana apply 2023

सरकारचा असा विचार आहे की, सहज कर्ज मिळाल्याने लोक स्वंयरोजगार करण्यासाठी प्रेरित होतील.यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरु होण्यापूर्वी छोट्या उद्योगासाठी बँकेतून लोन घेण्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. कर्जसाठी गॅरंटीही द्यावी लागत होती. या कारणामुळे अनेक लोक आपला स्वत:चा व्यवसाय तर सुरु करण्यास इच्छुक होते मात्र बँकेतून कर्ज घेण्यासाठी कचरत होते.

महिलांवर फोकस –
प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवायचे पूर्ण नाव माइक्रो यूनिट डेव्हलपमेंट रिफाइनेंस एजन्सी (Micro Units Development Refinance Agency) आहे. मुद्रा योजना (पीएमएमवाय)ची खास विशेषता ही आहे की, या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या चार लोकांमागे तीन लाभार्थी महिला आहेत.

कुसुम सोलर पंप स्टेज-2 के लि
यहां तुरंत करें ऑनलाइन आवेद

पीएमएमवायसाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटनुसार २३ मार्च २०१८ पर्यंत मुद्रा योजनेच्या माध्यमातून २२, ८१४४ कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. सरकारने मुद्रा योजनेंतर्गत या वर्षी २३ मार्चपर्यंत २२,०५९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

मुद्रा (PMMY) मध्ये तीन प्रकारची कर्जे दिली जातात –
१-शिशु लोन : शिशु लोन अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
२-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
३-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कोण अर्ज करू शकतो?

  • सर्व “बिगर कृषी उपक्रम”
  • “सूक्ष्म उपक्रम” आणि “लघु उद्योग” क्षेत्रांतर्गत
  • “उत्पन्न निर्मिती क्रियाकलाप” मध्ये गुंतलेले
  • “उत्पादन, व्यापार आणि सेवा” मध्ये गुंतलेले आणि
    ज्यांची “कर्जाची आवश्यकता रु. 10 लाखांपर्यंत आहे”
  • आता 01/04/2016 पासून PMMY अंतर्गत संलग्न कृषी उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. PM Mudra Loan Yojana apply 2023

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

error: Content is protected !!