Swiggy सोबत व्यवसाय करुन पैसे कमवा

आज मी तुम्हाला येथे Swiggy सोबत व्यवसाय करुन पैसे कसे कमवायचे या विषयी माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांसाठी, बेरोजगारसाठी तसेच व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीसाठी ही माहिती फार उपयुक्त ठरणार आहे.
घरी बसून तुम्ही कमवू शकता महिन्याला हजारो रुपये
Swiggy काय आहे।Swiggy meaning
Swiggy भारतातील सगळ्यात मोठी ऑनलाईन फुड ऑर्डर करण्याची प्रसिद्ध कंपनी आहे. ह्या कंपनीची सुरुवात राहुल जैमिनी यांनी २०१४ साली केली होती. सुरुवातीच्या वेळेस फक्त ६ डिलिव्हरी boy आणि २५ हॉटेल्स सोबत त्यांनी सुरुवात केली होती.
काही कालावधीनंतर लोकांना यांची सर्विस फार आवडू लागली. त्यामुळे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात नवनवीन रेस्ट्रॉरंट आणि हॉटेल्स जोडले जाऊ लागले. त्या सोबतच Swiggy ची सर्विस वापरणाऱ्यांमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली.
Swiggy पार्टनर कसे बनायचे ?
स्विगी सोबत पार्टनर बनणे फार सोपे आहे. स्विगी सोबत पार्टनर बनण्यासाठी तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता.
स्टेप १ : सर्वात अगोदर तुम्हाला स्विगीच्या Official वेबसाईट वर जाऊन Partner with usच्या Option मध्ये जावे लागेल. .
स्टेप ५ : त्यानंतर तुम्हाला स्विगीच्या Sales Executive Team सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करावे लागेल. कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याअगोदर ते नीट वाचून घ्या.
wiggy पार्टनर बनण्यासाठी योग्यता
जर तुमची Swiggy सोबत पार्टनर बनण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पार्टनर बनण्याच्या योग्यता (Eligibility) विषयी माहित असणे गरजेचे आहे. स्विगीचे पार्टनर बनण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे खाली पाहूया.
स्विगीचा पार्टनर बनण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे एखादे रेस्ट्रॉरंट/हॉटेल किंवा कॅफे असणे फार गरजेचे आहे. जर तुमचे स्वतःचे हॉटेल नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या चांगल्या हॉटेल सोबत भागीदारी करु शकता.
घरी बसून लाखोची कमाई कशी करायची
४. स्विगी पार्टनर बनण्यासाठी तुमच्या जवळ फूड लाईसन्स असणे फार गरजेचे आहे. जर तुमच्या जवळ फूड लाईसन्स नसेल तर जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे लाईसन्स काढून घ्या