Top 5 Business Franchise: ह्या 5 व्यवसाय फ्रांचाईजी सुरू करून घरबसल्या महिन्याला कमवा 80 हजार रूपये

Top 5 Business Franchise- तुम्ही रोजच्या नोकरीला कंटाळलात व्यवसाय करायचा आहे, पण कोणता सुचत नाही तर अशावेळी तुम्ही फ्रेंचायजी घेण्याचा विचार करू शकता. दर महिन्याला फ्रेंचायजी घेऊन तुम्ही 50 हजारहून अधिक पैसे कमवू शकता.
Aadhar card Franchise- आधार कार्ड फ्रेंचायजी मिळू शकते. आधी UIDAIने घेतलेली परीक्षा पास करावी लागेल. यानंतर सर्व्हिस सेंटर सुरू करण्यासाठी परवाना दिला जातो. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागते. यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरकडे (Common Service Center) नोंदणी करायची आणि त्यानंतर तुम्ही काम सुरू करू शकता.
Amul: अमूलसोबत फक्त काही तास काम करा, कंपनी दर महिन्याला देणार पूर्ण 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
SBI ATM- फ्रेंचायजी सुरू करण्यासाठी तुम्हाला जागा हवी. यासोबत काही अटी पूर्ण कराव्या लागतील. कोणतीही बँक स्वतःचे ATM कधीही लावत नाही. त्यासाठी बँक काही कंपन्यांना एटीएम बसवण्याचे कंत्राट देते. हे ATM बसवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या असतात, त्या सगळीकडे एटीएम बसवण्याचं काम करतात. तुम्हालाही तुमच्या घरात किंवा घरात ATM install करायचं असेल तर त्याची फ्रँचायजी तुम्ही कशी घेऊ शकता.
How to Start a Business Franchise
Post office Franchise- ही पोस्ट ऑफिसद्वारे दिली जाते. तुम्ही पोस्ट ऑफिस उघडून पैसे कमवू शकता. पहिली फ्रँचायझी आउटलेटची आहे आणि दुसरी पोस्टल एजंट्स फ्रँचायझी आहे. फ्रँचायझी ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये खर्च करावा लागेल. फ्रँचायजी मिळाल्यानंतर तुम्ही कमिशनच्या माध्यमातून कमाई करू शकता.
Amul Franchise- अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायजी ऑफर करते. पहिलं अमूल आउटलेट आणि दुसरं रेल्वे पार्लर ज्यामध्ये क्योस्कची फ्रेंचायजी असते. दुसरी अमूल आयक्रीममध्ये स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायजी असते. यासाठी साधारण तुमच्याकडे 2 लाख रुपयांची रक्कम असायला हवी. तर दुसऱ्या प्रकारासाठी 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक (investment) लागते. यामधून तुम्हाला 25 ते 50 हजार रुपये सहज मिळू शकतात.
IRCTC Ticket Agent- आयआरसीटीसीच्या मदतीने तुम्ही दर महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त तिकीट एजंट म्हणून काम करावं लागेल. तुम्हाला तिकीट बुकिंग करायचं आहे. तुम्ही AC, स्लीपर अशा गाड्यांचे तिकीट बुकिंग करून देऊ शकता. त्यामधून मोठा फायदा कमवू शकता. Top 5 Business Franchise
DEAR SIR,
I AM INTERESTED IN IRCTC AGENT BOOKING. I HAVE SHOP PLAC. PLEASE GUIDE ME ON EMAIL pbtikhe@gmail.com
RGDS
JAYSHRI TIKHE
I am interested
I am interested in amul franchise
mkothari3@gmail.com