Swarnima Yojana Maharashtra : उद्योजक महिलांसाठी स्वर्णिमा योजने अंतर्गत सरकार देणारं 2 लाखा पर्यंत सुलभ कर्ज, पहा काय आहे योजना
Swarnima Yojana Maharashtra

Women Loan Scheme : महिला व बालकल्याण विकास विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, राज्य महिला आयोग आदींमार्फत महिलांसाठी अशा विविध योजना राबविण्यात येतात. यामागे सरकारचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. Swarnima Yojana Maharashtra
उद्योजक महिलांसाठी स्वर्णिमा योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी
स्वर्णिमा योजना काय आहे ?
ही योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मागासवर्गीय महिला उद्योजकांसाठी सुरू केलेली एक नवीन योजना आहे आणि या योजनेद्वारे महिलांना व्यवसायासाठी 2 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेद्वारे महिलांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ (NBCFDC) मार्फत अत्यंत कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. Swarnima Yojana Maharashtra
ड्रीम 11 वर 1 कोटी रुपये प्राईस कसे मिळवायचे ? पहा ही सोपी ट्रिक्स.
योजनेचं नाव | नवीन स्वर्णिमा योजना |
कोणाकडून सुरू | भारत सरकार |
विभाग | सामाजिक न्याय सक्षमीकरण विभाग |
उद्देश | महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे |
लाभ स्वरूप | 2 लाख रु. |
अधिकृत वेबसाईट |
स्वर्णिमा योजनेसाठी पात्रता (Eligibility)
- योजनेंतर्गत उद्योगांसाठी केवळ महिलांनाच प्राधान्य दिले जाईल.
- महिला अर्जदार भारताची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
- ज्या अर्जदारांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार उद्योजक असणे आवश्यक आहे, त्याला आवश्यक असलेल्या विविध उद्योग गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
योजनाचे फायदे (Benefits)
- या योजनेतून महिलांना उद्योगासाठी 2 लाख कर्ज उपलब्धता
- खूपच कमी व्याजदर
- फक्त 2% व्याजदर एकूण उपलब्ध कर्जावर
अमूलसोबत फक्त काही तास काम करा, कंपनी दर महिन्याला देणार पूर्ण 5 ते 10 लाख रुपये, जाणून घ्या कसे?
स्वर्णिमा अंतर्गत लोन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- जातीचा दाखला
- बँक खाता
- रहिवाशी पुरावा
- मोबाईल क्रमांक
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
योजनेसाठी अर्ज कसा करावा (ऑनलाइन अर्ज)
महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या करा हे 10 व्यवसाय अन् कमवा दहा लाखापेक्षा जास्त |
सर्वप्रथम तुम्हाला स्वर्णिमा योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज प्राप्त करण्यासाठी संबंधित S.C.A कार्यालयात जावे लागेल. अर्ज मिळाल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक भरा.