Two Wheeler Loan Rates: या 10 बँका देत आहेत सर्वात स्वस्त दुचाकी कर्ज, बाइक लोनसाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे, जाणून घ्या काही मिनिटांत कर्ज कसे मिळवायचे?

या बँका स्वस्तात दुचाकी कर्ज देत आहेत

  1. central bank of india कडून 7.25 टक्के ते 7.70 टक्के दराने दुचाकी कर्ज दिले जात आहे.
  2. bank of india मध्ये ७.३५ टक्के ते ८.५५ टक्के दराने दुचाकी कर्ज उपलब्ध आहे.
  3. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही punjab national bank कडूनही कर्ज घेऊ शकता. येथे तुम्हाला 8.70 टक्के ते 10.05 टक्के दराने कर्ज मिळेल.

बाइक लोनसाठी येथे करा अर्ज

येथे क्लिक करा

Back to top button
error: Content is protected !!